Friday 22 April 2016

चंद्राच्या रुपात मला..

चंद्राच्या रुपात मला
तुझं मनमोहक रूप दिसावं

माझं मन त्यात मग
तुकडा तुकडा फसावं.

No comments:

Post a Comment