Thursday 14 April 2016

अन तिथे मी एकटाच होतो..

निशब्द एका तळ्या काठी,
मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो.

पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये,
ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब,
अन तिथे मी एकटाच होतो..

No comments:

Post a Comment