Thursday 14 April 2016

माणूस हा एकटा कसा राहणार..

निसर्गाला रंग हवा असतो..
फुलाला गंध हवा असतो..

माणूस हा एकटा कसा राहणार..
कारण त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो.

No comments:

Post a Comment