Thursday 14 April 2016

तो अनमोल आनंद होता..

आवाज येत होता झुळूझुळू पाण्याचा,
थांबवू शकत नव्हतो वेग मनाचा,

क्षण प्रत्येकी जो होता आनंदाचा,
तो अनमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.

No comments:

Post a Comment