Monday 18 April 2016

प्रेम असत..

प्रेम असत ऊना सारखं कधी चटके देणारं,
प्रेम असत सावली सारखं कधी शीतल छाया देणारं,

प्रेम असत वाऱ्या सारखं कधी मनाला गारवा देणारं,
प्रेम असत पावसा सारखं कधी आठवणींचा सागर देणारं.

No comments:

Post a Comment