Friday 15 April 2016

एकटेच शब्द माझे..

एकटेच शब्द माझे
सोबतीला सूर नाही


दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही


हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली..

No comments:

Post a Comment