Friday 15 April 2016

तुझ्या विना ग मी नाही..

दुखः खुडती सारे
जेव्हा आकशी दिसते तारे
हे डोळे मग भरे
वाहती त्यातुन झरे

आठवती ग ती क्षणे
जेव्हा तु  गुणगुणे
आठवती ती दिणे
प्रेमाची ग सणे

तुझ्या विना माझे आयुष्य सुने
तुझ्या विना ही सने वाटती ग उणे
आयुष्याचे तु दिले वचन
पण का हे असे केले जिवन

तुझ्या विना ग मी नाही
माझ्या मधे ग तु नाही
आज असे का घडले ठाऊक नाही
पण तुझ्या विना मी नाही

तु ग केले मज दुर.....माझे ह्रद्य केले चुर.

No comments:

Post a Comment