Thursday 21 April 2016

वाट अर्धी चाललीस का..?

साथ तुझी देईन म्हणून
सोबत येईन बोललीस का

अगं घ्यायचीच होती माघार तर
वाट अर्धी चाललीस का..?

No comments:

Post a Comment