Sunday 24 April 2016

मला तुझ्यात..

असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर

मला तुझ्यात सामावून घे
बाकी सर्व वजा कर..

No comments:

Post a Comment