Sunday 24 April 2016

तुझ्यात हरवलेला मी..

तुझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी

माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी..

No comments:

Post a Comment