Tuesday 19 April 2016

तुझ्यावरच प्रेम काही संपत नाही..

झाल्या नऊ-दहा कविता तरी,
तुझ्यासाठी शब्द काही संपत नाही,

फक्त कागदावारतीच राहिलंय तरी,
तुझ्यावरच प्रेम काही संपत नाही..

No comments:

Post a Comment