Tuesday 19 April 2016

अजूनही आठवतो मला..

अजूनही आठवतो मला
आपला तो पावसातला क्षण

एकाच छत्रीत जाताना
वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जन. 

No comments:

Post a Comment