Tuesday 19 April 2016

शेवट त्याचा एकच उरतो..

प्रत्येक मनुष्य वाटसरू आहे
तो चालतो वाट कर्तव्याची

शेवट त्याचा एकच उरतो
चर्चा वाईट-चांगल्या स्वभावाची..

No comments:

Post a Comment