Tuesday 19 April 2016

देहभान माझे हरवून जातो..

नकळत समोरून तू जाता
देहभान माझे हरवून जातो

रात्रभर ठरवतो बोलावे तुझ्या संगे,
बोलावे काय हेच विसरून जातो..

No comments:

Post a Comment