Thursday 14 April 2016

मीच असेल उभा..

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂


आलेच कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.. 

No comments:

Post a Comment