Thursday 14 April 2016

तुझ तुला कळतंय का ते पहावं..

एकदा वाटतं तुला स्पष्ट सांगावं
मग वाटतं कागदावर लीहाव 
नंतर म्हंटले जाऊ दे
तुझ तुला कळतंय का ते पहावं.. 

No comments:

Post a Comment